Markadwadi Ballot Paper l विजय पवार l मारकडवाडी बॅलेट पेपर मतदान प्रकरण : नातेपुते पोलीसात ८९ ग्रामस्थांवर गुन्हे दाखल, कोणती आहेत नावे वाचा सविस्तर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
माळशिरस : विजय पवार
मारकडवाडी ता. माळशिरस गावातील ग्रामस्थ यांनी तहसीलदार यांना आमचे गावातील मतमोजणी योग्य पध्दतीने झाले नसुन आम्हाला ईव्हीएम मशिनवर संशय आसल्याने आम्हाला बैलेट पेपरवर फेर मतदान होणेबाबत परवानगी मिळावी. याबाबत ग्रामस्थांनी अर्ज केला होता.         

सदर अर्जावर तहसिलदार  व प्रांतअधिकारी अकलूज यांचे कार्यालयाकडुन कळविण्यात आले की २५४ माळशिरस विधानसभा निवडणुकीची प्रक्रीया दिनांक २३/११/२०२४ रोजी पार पडली असुन अशा पध्दतीने कोणत्याही गावाला फेर मतदान प्रक्रिया करता येणार नाही याबाबत स्पष्ट कळविले होते. असे असुनही मारकडवाडी गावातील ग्रामस्थ यांनी मिडीया मार्फत दिनांक ०३/१२/२०२४ रोजी मतदान प्रक्रिया घेण्यावर ठाम होते. गावातील ग्रामस्त यांना पोलीस प्रशासनाने वारंवार अशा पध्दतीन आपण फेर मतदार प्रक्रिया पार पाडु नये याबाबत अवाहन करण्यात आले होते.
    त्याअनुषंगाने  उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलुज यांचेकडील दिनांक-०२/१२/२०२४ते ०५/१२/२०२४ या दरम्यान भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये मौजे मारकडवाडी या गावात जमावबंदी करण्यात आली होती. परंतु सदर गावातील ग्रामस्त यांनी मारकडवाडी गावात सकाळी ७ वाजलेपासुन सुमारे २५० ते ३०० अंदाजे लोकांचा बेकायदेशीर जमाव जमवुन बैलेट पेपरवर मतदान करण्याची प्रक्रीया राबवण्याची तयारी केली होती. सदर अनुषंगाने तेथे  उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी माळशिरस विभाग अकलुज यांचे आदेशान्वये कायदा व सुव्यवस्था कामी महसुल नायब तहसिलदार सिध्दनाथ विठठल जावीर तहसील कार्यालय माळशिरस यांची नेमणुक करण्यात आली होती त्यांचे फिर्यादीवरून १) गौतम आबा माने रा. कन्हेर ता. माळशिरस, २) बाबा माने रा कन्हेर, ३) मारुती देशमुख रा माळशिरस, ४) युवराज झंजे रा मेडद ५) विष्णु नारणवर रा उंबरे दहिगाव ६) शामराव बंडगर रा तिरवंडी ७) कालिदास रुपनवर, ८) भानुदास सालगुडे रा सदाशिवनगर, ९) तुकाराम ठवरे रा खुडुस १०) बाजी माने रा कन्हेर, ११) दादा माने रा कन्हेर, १२) हनुमंत सरगर रा कचरेवाडी, १३) पांडुरंग वाघमोडे रा माळशिरस, १४) सोमनाथ पिसे रा पुरंदावडे १५) माणिक एकनाथ वाघमोडे रा माळशिरस, १६) हनुमंत ठवरे रा खुडुस, १७) तुकाराम देशमुख रा माळशिरस, १८) जावेद मुलाणी, १९) अजय सकट २०) आनंदा विष्णु मारकड रा मारकडवाडी २१) रणजित सरवदे, २२) रजनिश बनसोडे २३) साजन माने देशमुख २४) संतोष माने २५) अभिजीत साठे, २६) हनुमंत वायदंडे २७) हनुमंत भाऊ शेंडगे २८) बापु मुंगुसकर २९) स्वप्निल पवार सर्वे रा. वेळापुर ३०) स्वप्निल दत्तात्रय वाघमारे रा बागेचीवाडी अकलुज. ३१) रामा शेंडगे रा वेळापुर, ३२) बापु गायकवाड रा पिसेवाडी, ३३) बाबा तुपे रा वेळापुर, ३४) जब्बार मुलाणी रा वेळापुर, ३५) मामा पांढरे रा नातेपुते, ३६) नाथा रुपनवर रा डोंबाळवाडी, ३७) नाना शिंदे रा पिरळे, ३८) प्रकाश कदम रा कदमवाडी ३९) सुनिल भालचंद्र पाटील रा फोंडशिरस ४०) बंडु पाटील रा फोंडशिरस ४१) संतोष सोपान वाघमोडे रा माळशिरस ४२) माऊली पाटील रा नातेपुते ४३) भिमराव नरुटे रा तामशिदवाडी ४४) विक्रम पाटील रा माळसिरस ४५) मनोज दडस रा बांगर्डे ४६) आप्पासाहेब देशमुख रा माळशिरस ४७) सचिन सावंत रा दहिगाव ४८) सर्जेराव जानकर रा माळशिरस ४९) संतोष देशमुख रा माळशिरस ५०) संतोष बंडगर रा खुडुस ५१) पिनु पाटील रा फोंडशिरस ५२) रोहिदास रणदिवे रा फोंडशिरस, ५३) किसन ढोबळे रा फॉडशिरस, ५४) रामा रणदिवे
फोंडशिरस, ५५) दादा लाळगे रा नातेपुते ५६) वैभव दादा रणदिवे रा फोंडशिरस ५७) दिपक दादा रणदिवे रा फोंडशिरस ५८ दिपक रामा रणदिवे रा फॉडशिरस, ५९) अशोक बंडगर रा पाटील वरती अकलुज ६०) मोहण बापुराव झंजे रा मेडद, ६१) आप्पासाहेब पंढरीनाथ वाघमोडे रा मारकडवाडी ६२) सागर तानाजी मारकड रा मारकडवाडी ६३) रामदास शिवाजी काळे रा माळशिरस ६४) समादान भाऊ भोसले रा माळशिरस ६५) जिवन बाळासाहेब देवकाते रा धानोरे वेळापुर ६६) आण्णा मारुती हाक्के रा धानोरे वेळापुर ६७) नाथा सुरेश देवकाते रा थानोरे वेळापुर ६८) काकासाहेब पांडुरंग घुले रा वटपळी माळशिरस ६९) रामभाऊ आण्णा शेंडगे रा वटपळ माळशिरस ७०) बाजी पंढरीनाथ वाघमोडे वटपळी माळशिरस ७१) हनुमंत ज्ञानेश्वर लाळगे रा नातेपुते ७२) राहुल बाबासो बंडगर रा तिरखंडी ७३) पोपट बाबुराव विर रा अकलुज ७४) शशिकांत मेघराम दिक्षीत रा अकलुज ७५) प्रविण रमेश बागल रा अकलुज ७६) संतोष बाबुराव वाघमोडे रा फोंडशिरस ७७) योगेश नारायण ढोबळे रा फोंडशिरस ७८) संतोष लक्ष्मण वाघमोडे रा फोडशिरस ७९) सचिन मधुकर जाधव रा पुरदावडे ८०) दादा ज्ञानदेव चव्हाण रा पुरदावडे ८१) राजेश विष्णु चव्हाण रा पुरदावडे. ८२) गणेश विजय मारकड रा मारकडवाडी. ८३) सागर बिचुकले रा नातेपुते ८४) प्रेम देवकाते रा नातेपुते. ८५) राजाभाऊ रुपनवर रा एकशिव. ८६) मा. आमदार श्री. उत्तमराव शिवदास जानकर रा वेळापुर ८७) रणजित मारकड रा मारकडवाडी. ८८) तेजस पाटील रा धर्मपुरी ८९) शहाजी बाळु वाघमोडे रा मारकडवाडी ता. माळशिरस जि. सोलापुर यांच्यावर नातेपुते पोलीसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
To Top