Baramati News l न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी विद्यालयाचे शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षेत घवघवीत यश

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे न्यू इंग्लिश स्कूल वाणेवाडी विद्यालयाचा एलिमेंटरी व इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे एलिमेंटरी परीक्षेस विद्यालयातील 56 विद्यार्थी प्रविष्ट झाले या परीक्षेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपैकी अ श्रेणीमध्ये 12 ब श्रेणीमध्ये 16 क श्रेणीमध्ये 28 विद्यार्थी यशस्वी झाले 
          अ श्रेणी प्राप्त झालेले विद्यार्थी- कार्तिकी विजय कोंडे,कार्तिकी संभाजी बागल,जास्मिन लतीब इनामदार, गणेश लालासो बोडरे, राज गौरी चंद्रशेखर,भोसले समीक्षा सिद्धनाथ यादव,शितल संतोष शिंदे,श्रावणी राजेंद्र कोळपे,श्रुतिका श्रीकांत मदने,श्वेता संदीप जगताप, वैष्णवी अशोक सपकाळ तसेच  इंटरमिजिएट परीक्षेत 33 विद्यार्थी सहभागी झाले होते अ श्रेणीमध्ये 20 ब श्रेणीमध्ये 7 क श्रेणीमध्ये 6 विद्यार्थी यशस्वी झाले.  अ श्रेणी प्राप्त झालेले विद्यार्थी
अंशिका लक्ष्मी नारायण उपाध्याय,अर्चना धनंजय कोंडे,अविनाश शांताराम गायकवाड,आयुष अमोल कदम,भारतीय नितीन मोरे,ज्ञानेश्वरी अंकुश बोरसे,मेघा दत्तात्रय घोरपडे,ओम धनंजय शिंदे,ओमकार अजित पेटकर ,ओमकार सचिन सावंत ,प्राची राजेश जगताप,
साद सलीम बागवान,समीक्षा नितीन शिंदे,शंभूराजे दत्तराज जगताप,शिवम प्रशांत भोसले,शौर्य मंजितशील कोंडे देशमुख,श्रद्धा सुनील गडदे,श्रीदा सचिन भोसले,स्नेहा सुनील गाढवे,सुरज महेश कदम
विद्यार्थ्यांना कलाशिक्षक श्री गणेश पोंदकुले सर यांनी मार्गदर्शन केले या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कांबळे एस एन , पर्यवेक्षक श्रीम वाबळे एम एच जेष्ठ शिक्षक सौ इंगळे एन जी,शितोळे जी जे व क्रीडा शिक्षक श्री भोसले ए एन  व विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
To Top