पुरंदर l निधन वार्ता l शांताबाई गिरमे यांचे निधन

Admin

सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी 
सासवड (ता. पुरंदर ) येथील शांताबाई जनार्दन गिरमे (वय ७८ )यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
           त्यांच्या मागे पती ,एक मुलगा ,तीन मुली ,सून, जावई नातवंडे असा परिवार आहे .
     शेती व्यावसायिक जनार्दन गोविंद गिरमे यांच्या त्या पत्नी होत. सिरम कंपनीचे कर्मचारी प्रमोद जनार्दन गिरमे ,गृहिणी मीना शिवाजी दळवी ,मंदा अरुण ताम्हाणे, कल्पना अशोक रासकर यांच्या त्या मातोश्री होत.
To Top