Baramati News l निधन वार्ता l नामदेव भोसले यांचे निधन

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथील नामदेव श्रीरंग भोसले यांचे आज दि. १८ रोजी निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. 
               हनुमान वि का सोसायटीमध्ये त्यांनी ३० वर्षापेक्षा अधिक काळ सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे. सोमेश्वर कारखान्यातील अकाउंट विभागातील कर्मचारी केतन भोसले यांचे ते वडील होत. 
To Top