सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
राजगड : मिनल कांबळे
तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत रिंद्धी श्रीराम भोसले, चैतन्य अंकश झांजे, जान्हवी विलास ननावरे, प्रतिका योगेश वाघमारे, आदीत्य सुर्यकांत रेणुसे,
रिया रामदास सुतार यांवी प्रथम क्रमांक पटकाविला असल्याची माहिती तालुका क्रिडा संघाचे अध्यक्ष सुरेश खाटपे दिली.
याबाबत अधिक माहिती देताना अध्यक्ष सुरेश खाटपे म्हणाले कि शालेय क्रीडा स्पर्धा पूणे विभाग व वेल्हे तालुका क्रिडा संघ यांच्या सयुक्त विद्यमाने
तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन विश्वा फाऊंडेशनचे ड्रिमलॅन्ड इंग्लीश स्कुल मालवली येथे करण्यात आले होते,या स्पर्धेत एकुण ३८ विद्यार्थ्यानी
सहभाग घेतला होता,या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणुन शुभम सरपाले,सानिका शिंदे,हर्षदा देशपांडे यांनी काम पाहीले तर विश्वा फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष दसवडकर.
संचालिका सुप्रिया दसवडकर यांनी यशस्वी विद्यार्थ्याचे अभिनंदन केले,यावेळी ,तालुका क्रिडा संघाचे अध्यक्ष सुरेश खाटपे ड्रिमलॅऩ्ड इंग्लीश स्कूलच्या प्राचार्या तृप्ती शिळीमकर,
तोरणा विद्यालयाचे क्रिडा शिक्षक तानाजी सांगळे,राजेशिवछत्रपती विद्यालय सोडे माथनाचे दीपक सोंडकर,माध्यमिक विद्यालय गृहीणीचे शिवाजी माने,दादोजी कोंडदेव विद्यालय वांगणीचे संजय पगारे व विद्यार्थी उपस्थित होते,
तालुका स्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे
वयोगट १४ वर्ष - मुली
प्रथम - भोसले रिद्धी श्रीराम (ड्रिमलॅन्ड इंग्लीश स्कुल,मालवली)
व्दितीय - जाधव संजिवनी महेश ( राजे शिवछत्रपती विद्यालय सोडे माथना)
तृतीय - कांबळे समृद्धी संदीप (ड्रिमलॅन्ड इंग्लीश स्कुल,मालवली)
चतुर्थ - करंजकर श्रेया पांडुरंग (ड्रिमलॅन्ड इंग्लीश स्कुल,मालवली)
पाचवा - कोकाटे प्रणाली गजाजन (ड्रिमलॅन्ड इंग्लीश स्कुल,मालवली)
वयोगट १४ वर्ष - मुले
प्रथम - झांजे चैतन्य अंकुश ( राजे शिवछत्रपती विद्यालय सोडे माथना)
व्दितीय - आधवडे साईनाथ रमेश (ड्रिमलॅन्ड इंग्लीश स्कुल,मालवली)
तृतीय - गायकवाड सोहम नितीन ( तोरणा विद्यालय वेल्हे)
चतुर्थ - कदम अर्जुन अनिल ( तोरणासागर विद्यालय निवी )
पाचवा - पांगारे श्रीराज संदीप ( ड्रिमलॅन्ड इंग्लीश स्कुल,मालवली )
वयोगट १७ वर्ष - मुली
प्रथम - ननावरे जान्हवी विलास (सरस्वती विद्यालय अंबवणे )
व्दितीय - झांजे प्रज्ञा संदीप ( राजे शिवछत्रपती विद्यालय सोडे माथना)
तृतीय - बढे अन्विता संजय (राजे शिवछत्रपती विद्यालय सोडे माथना )
चतुर्थ -झांजे अनन्या तुळशीराम (राजे शिवछत्रपती विद्यालय सोडे माथना)
पाचवा - देशमाने लावण्या मुकुंद ( तोरणा विद्यालय वेल्हे)
वयोगट १७ वर्ष - मुले
प्रथम - वाघमारे प्रतिक योगेश ( तोरणा विद्यालय वेल्हे )
व्दितीय - चोरघे सोहम दत्तात्रय (ड्रिमलॅन्ड इंग्लीश स्कुल,मालवली)
तृतीय - आल्हाट प्रताप वैभव ( दादोजी कोंडदेव विद्यालय वांगणी )
चतुर्थ - पवार तुषार संजय ( तोरणा विद्यालय वेल्हे )
पाचवा - पवार आर्यन शिवाजी ( तोरणासागर विद्यालय निवी )
वयोगट १९ वर्ष - मुली
प्रथम - सुतार रिया रामदास (तोरणा विद्यालय वेल्हे )
व्दितीय - कचरे दिपाली बबन ( तोरणा विद्यालय वेल्हे )
वयोगट १९ वर्ष - मुले
प्रथम - रेणुसे आदित्य सुर्यकांत ( तोरणा विद्यालय वेल्हे)
व्दितीय - भावळेकर जयराजे शिवाजी ( तोरणा विद्यालय वेल्हे )