Bhor Breaking l ताम्हिणी घाटात खोल दरीत चारचाकी वाहन कोसळले : अपघातात पुणे शहरातील उत्तमनगर येथील ६ जण अडकलेची माहिती

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के 
 मुळशी तालुक्यातील ताम्हिणी ता.मुळशी घाटात चार मचाकी वाहन दरीत कोसळून अपघात घडल्याची घटना गुरूवार दि.२० उघडकीस आली.
         दरीत कोसळलेल्या वाहनात पुणे शहरातील उत्तमनगर भागातील सहा तरुण असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली.दरम्यान हवेली आपत्ती व्यवस्थापन (बचाव पथक) घटनास्थळी पोहोचले असून अपघातग्रस्तांना मदत कार्य सुरू करण्यात आले आहे.
To Top