पुरंदर l निधन वार्ता l सिंगापूर येथील एकनाथ वारे यांचे निधन

सोमेश्वर रिपोर्टर live
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी 
सिंगापूर (ता.पुरंदर) येथील एकनाथ गेनबा वारे (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
     त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा चार मुली, सून, जावई नातवंडे असा परिवार आहे.सिंगापूर येथील स्वस्त धान्य दुकानदार कानिफनाथ वारे, गृहिणी संगिता पिलाणे, सुवर्णा कदम ,सीमा पठारे , सारिका भगत यांचे ते वडील होत. तर पुणे महानगरपालिकेचे सेवानिवृत्त अभियंता रामकृष्ण वारे यांचे ते चुलते होत.

To Top