सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी ता. बारामती येथील रविंद्र गोरखराव जगताप यांचे नुकतेच निधन झाले आहे. ते ४६ वर्षांचे होते.
त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व दोन भाऊ असा परिवार आहे. सोमेश्वर कारखान्यातील शेतकी विभागाचे कर्मचारी कल्याण जगताप व वाणेवाडी ग्रामपंचायत सदस्य सतीश जगताप यांचे ते बंधू होत.
