सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : प्रतिनिधी
भिवडी (ता. पुरंदर) येथील शेतीव्यावसायिक लक्ष्मण पांडुरंग मोकाशी (वय ७२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे पत्नी, बंधू,तीन मुले, एक मुलगी ,सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कावरे आईस्क्रीमचे कर्मचारी सुनील मोकाशी, सासवड आगारातील एस.टी. वाहक अनिल मोकाशी, जय गणेश हॉटेलचे मालक राजेंद्र मोकाशी व गृहिणी रोहिणी लोणकर यांचे ते वडील होत. सासवड एसटी कामगार संघटना माजी सचिव बापूसाहेब मोकाशी व माजी सैनिक कैलास मोकाशी यांचे ते बंधू होत. तर उद्योजक शंकर लोणकर यांचे ते सासरे होत.
