सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
वाणेवाडी-मळशी ता. बारामती येथील नंदादेवी वसंतराव जागताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्या ७८ वर्षांच्या होत्या.
त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. किरण जगताप, अविनाश जगताप व रवींद्र जगताप यांच्या मातोश्री होत तर बारामती पंचायत समितीच्या मा. सदस्या निलिमा जगताप यांच्या त्या सासू होत.
