सोमेश्वर रिपोर्टर टीम----
पुरंदर : प्रतिनिधी
वारवडी (ता. पुरंदर ) येथील मुक्ताबाई सखाराम वाडकर (वय ९६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या मागे दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
शेती व्यावसायिक सुनील वाडकर ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अनिल वाडकर, गृहिणी समिंद्रा खाडे ,ताराबाई खाटपे व हिराबाई काशीद यांच्या त्या मातोश्री होत.
