सोमेश्वर रिपोर्टर टिम------
पुरंदर : प्रतिनिधी
दिवे (ता. पुरंदर) येथील मेंढपाळ व्यावसायिक भिमाजी गुलाब कोकरे (वय ५२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या मागे बंधू, पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
कंपनी कर्मचारी बाबू कोकरे, शेती व्यावसायिक आबा कोकरे ,गृहिणी रेश्मा नानवर व अक्का घुले यांचे ते वडील होत.
