सोमेश्वरनगर दि २७
वानेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावठाण, विकासनगर, रामनगर, चव्हानवाडी, दत्तवाडी आणि मळशी या ठिकाणी पुणे आणि मुंबई वरून आलेले ऐकून ७३ लोकांना आज शिक्के मारून क्वारंटाइन करण्याचा करण्याचा निर्णय ग्रामपंचायत वाणेवाडी आणि आरोग्य विभागाने घेतला आहे. आज या ७३ लोकांच्या घरी जाऊन त्यांचा हातावर शिक्का मारून त्यांना क्वारंटाइन करण्यात येणार आहे. यासाठी ग्रामपंचायत सदस्य आणि आरोग्य विभाग कर्मचारी धावपळ सुरू आहे.
संपून राज्य लॉकडाउन झाल्यावर खेडेगावातून कामानिमित्त गेलेले लोकांनी आता ग्रामिण भागाचा आश्रय घेतला आहे. मात्र हे सर्व लोक १०ते १२ दिवसापूर्वीच गावाला अलेली आहेत. त्याच वेळी त्यांना कोरेनटाईन करणे गरजेचे होतं.
वाणेवाडी गावातील क्वारंटाइन करण्यात येणाऱ्या लोकांची संख्या
वाणेवाडी गावठाण- ३६
विकासनगर ६२
रामनगर - २५
दत्तवाडी, चव्हाणवाडी- १०
मळशी- ६