धक्के सुरूच बारामतीत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह

Pune Reporter

धक्के सुरूच बारामतीत आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर दि ७

 आज दिनांक ७/४ /२०२० रोजी कोरोनाबाबत बारामती तालुक्याची अपडेट्स खालील प्रमाणे आहेत. काल समर्थ नगर मध्ये सापडलेल्या कोरोना संक्रमित रुग्णाच्या हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये बारा व्यक्तीची तपासणी करण्यात आली त्यामध्ये रुग्णाची  सून  व मुलगा  या दोन व्यक्ती पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले आहे. तरी सर्व बारामतीकरांना आव्हान करण्यात येत आहे की आपण आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी व  लाॅकडॉऊन दरम्यान कुठल्याही परिस्थितीमध्ये घराच्या बाहेर पडू नये व प्रशासकीय यंत्रणेस सर्वे कामी व कायदा व सुव्यवस्था कामे सहकार्य करावे ही विनंती 
दादासाहेब कांबळे 
प्रांताधिकारी बारामती
To Top