मस्जिद मध्ये नमाज पठण न करता घरीच करावे- सपोनि सोमनाथ लांडे

Pune Reporter

मस्जिद मध्ये नमाज पठण न करता घरीच करावे- सपोनि सोमनाथ लांडे

सोमेश्वरनगर -दि २२

आगामी रमजान सणाचे अनुषंगाने आज  वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील मुस्लीम समाजाचे मौलाना, प्रमुख मुस्लिम व्यक्तिंची कोऱ्हाळे बु, वडगाव निंबाळकर, निंबुत येथे तसेच मुरूम, वाणेवाडी, करंजेपुल येथील मुस्लिम नागरिकांची करंजेपुल दुरक्षेत्र येथे मीटिंग घेण्यात आली.



           मीटिंग दरम्यान सर्वांना कोरोणा विषाणू संसर्ग प्रतिबंध बाबत शासनाचे आदेश सोशल डिस्टन्स मेंटेन करण्यासाठी मस्जिद मध्ये नमाजपठण न करता आपापले घरीच करावे, कोणीही सोसायटीचे गच्चीवर किंवा मोकळ्या जागेत एकत्र येऊन नमाजपठण करू नये. याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले तसेच रमजानचे महिन्यात कोठेही एकत्र येऊन नमाज पठण करू नये असे शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करतील त्याचे  उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
To Top