सावित्रीबाई कांबळे यांचे दुःखद निधन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
होळ (ता. बारामती) येथील सावित्रीबाई बाबुराव कांबळे (वय.८५) होळ यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात् दोन मुले, तीन मुली, सुना नातवंडे असा परीवार आहे. पुणे जिल्हा बॅंकेचे निवृत्त शाखाधिकारी बळवंत कांबळे तसेच पुणे जिल्हा बॅंकेचे होळ शाखाधिकारी हनुमंत कांबळे यांच्या मातोश्री तर पै. मिलिंद कांबळे यांच्या त्या आजी होत.