सोमेश्वरनगर प्रतिनिधी
मुरूम ता बारामती येथे संतोष बाबुराव घोरपडे वय 32 या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
त्याचा मृतदेह शवविच्छेदना साठी बारामती या ठिकाणी पाठवला असून आत्महत्याचे नेमके कारण समजू शकले नाही, पुढील तपास पोलीस नाईक नितीन बोराडे करत आहेत.