सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

डॉक्टरांनी जपली सामाजिक बांधिलकी : १७०० कुटुंबांना मोफत गोळ्यांचे वाटप

डॉक्टरांनी जपली सामाजिक बांधिलकी : १७०० कुटुंबांना मोफत गोळ्यांचे वाटप.

संतोष भोसले 
 वडगाव निंबाळकर : प्रतिनिधी

कोरोना संसर्गाविरोधात सर्वांचीच लढाई सुरू आहे.‘लॉकडाऊन’च्या काळात वडगाव निंबाळकर येथे १७०० कुटुंबांना  मोफत होमिओपॅथिक औषधे वाटप करून 'बारामती' तील डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे.
        कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव सध्या सर्वांच्या चिंतेचा विषय आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मृत्यूदर कमी असला तरी कोरोनाला रोखायचे कसे? शिवाय, शहरांसह गाव-खेड्यांमध्ये देखील आता कोरोनाचा शिरकाव होत आहे. कोरोनावर औषधोपचार उपलब्ध नसल्याने आता रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हाच एकमेव पर्याय आहे. त्याच पार्श्वभूमिवर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकरचे ग्रामविकास अधिकारी शहानुर शेख यांच्या संकल्पनेतून बारामतीतील डाॅ.शशांक जळक, डाॅ.अमोल भंडारे, डाॅ.शफिक मुजावर यांनी वडगाव निंबाळकर  गावातील एक हजार सातशे कुटुंबांना होमिओपॅथिक आर्सेनिक अल्बम ३० हे औषध मोफत वाटप करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. गावामध्ये कोरोना योद्धे म्हणून काम करत असलेले ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य अधिकारी, आशा स्वयंसेविका यांच्या मार्फत संपूर्ण गावठाण आणि वाड्यावस्त्यांवर घरोघरी हे रोगप्रतिकारक औषधाचे वितरण करण्यात येणार आहे. नुकताच या औषध वाटपाचा शुभारंभ सरपंच आकांक्षा शिंदे यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी उपयुक्त असलेले औषध मोफत उपलब्ध करून देणा-या डाॅक्टरांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी उपसरपंच माणिक गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य  सुनिल ढोले, रोहिदास हिरवे, धैर्यशील राजेनिंबाळकर, अजित भोसले, शिवाजी लोणकर, ग्रामविकास अधिकारी शहानुर शेख आदी उपस्थित होते.

---------

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7055,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : डॉक्टरांनी जपली सामाजिक बांधिलकी : १७०० कुटुंबांना मोफत गोळ्यांचे वाटप
डॉक्टरांनी जपली सामाजिक बांधिलकी : १७०० कुटुंबांना मोफत गोळ्यांचे वाटप
https://lh3.googleusercontent.com/-n-7UyB3b6To/XuxNCiCfCxI/AAAAAAAAB_o/bqB8m9ydmZA4uAH-0MbEPSviZOzYIAokQCLcBGAsYHQ/s1600/1592544518651152-0.png
https://lh3.googleusercontent.com/-n-7UyB3b6To/XuxNCiCfCxI/AAAAAAAAB_o/bqB8m9ydmZA4uAH-0MbEPSviZOzYIAokQCLcBGAsYHQ/s72-c/1592544518651152-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_4.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/06/blog-post_4.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy