चंद्रकला निगडे (देशमुख) यांचे निधन

Admin
चंद्रकला निगडे देशमुख यांचे निधन

सोमेश्वरनगर   प्रतिनिधी

गुळुंचे ता पुरंदर येथील चंद्रकला आनंदराव निगडे यांचे आज (दि.२५) रोजी  निधन झाले. 
           त्या ८० वर्षाच्या होत्या, त्यांचा पाश्चात पती, तीन मुली, एक मुलगा, जावई, आणि नातवंडे असा परिवार आहे. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर दीपक आनंदराव निगडे यांच्या त्या मातोश्री होत. 
To Top