सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

मास्क न वापरणाऱ्या ११ जणांना ५५०० रुपये दंड : वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

मास्क न वापरणाऱ्या ११ जणांना ५५०० रुपये दंड : वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

सोमेश्वरनगर येथे आज मास्क न वापरणाऱ्या ११ जणांकडून ५ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आला. वडगाव निंबाळकर पोलिस आणि ग्रामपंचायत वानेवाडी यांनी  संयुक्त रित्या ही कारवाई केली.  
        यामध्ये सोमेश्वरनगर पारिसरात मास्क न वापरणाऱ्या अकरा  जणांवर कारवाई करत ५ हजार ५०० रुपये दंड वसूल केला.  वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन यापूर्वी दोनवेळा अशा प्रकारची कारवाई करत १८ जणांकडून ९ हजार रुपये दंड वसूल केला आहे. कोरोणा महामारीचे अनुषंगाने मास्क न वापरणारे लोकांवर कारवाई करण्यात आली असुन यापुढे मास्क न वापरता मिळुन येणारे लोकांनवर दंडात्मक कारवाईक करण्यात येणार आहे. प्रत्यकी इसमास ५००/- रू या प्रमाणे दंड आकरण्यात आला असुन एकुण ११  लोकांवर कारवाई करण्यात आली असुन त्यात एकुण ५५००/- रू दंड करण्यात आला
आहे. कारवाई दरम्यान करंजेपुल पोलीस टुरक्षेत्रचे पोलीस पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे, हवालदार महेंद्र फणसे,पोलीस नाईक काशीनाथ नगराळे,  नितीन बोराडे, तसेच वाणेवाडी गामपंचायत उपसरपंच  संजय जगताप कर्मचारी राजू घोरपडे उपस्थित होते.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6979,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : मास्क न वापरणाऱ्या ११ जणांना ५५०० रुपये दंड : वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई
मास्क न वापरणाऱ्या ११ जणांना ५५०० रुपये दंड : वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई
https://lh3.googleusercontent.com/-Jtx-2alNWPE/XwHFRp33tRI/AAAAAAAAC6Q/rylbptMGQ98GkMqWoCvTZEcgOeb66KGogCLcBGAsYHQ/s1600/1593951557389560-0.png
https://lh3.googleusercontent.com/-Jtx-2alNWPE/XwHFRp33tRI/AAAAAAAAC6Q/rylbptMGQ98GkMqWoCvTZEcgOeb66KGogCLcBGAsYHQ/s72-c/1593951557389560-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_10.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_10.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy