नीरा शहरात कोरोनाचा शिरकाव : एक व्यक्ती पॉझिटिव्ह

सोमेश्वर रिपोर्टर live
 नीरा शहरात कोरोनाचा शिरकाव : एक व्यक्ती पॉझिटिव्ह

पुरंदर : प्रतिनिधी
 
पुरंदर तालुक्यातील सासवड, जेजुरी, सोनोरी, वाघापूर, पाठोपाठ मोठे गाव असलेली नीरा शहरामध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे आता पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४०९  झाली आहे तर १७ मृत्यू झाले आहेत.

     जेजुरी येथून पाठविण्यात आलेल्या ३६ स्वॅप पैकी १० पॉझिटिव्ह जेजुरी ८, नीरा १ व कोळविहिरे १ अशी माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे
To Top