सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

Followers

विशेष माहिती

कोरोनाशी लढताना उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम

कोरोनाशी लढताना उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे  - जिल्हाधिकारी नवल किशोर राम    बारामती, दि. 14 :-    बारामतीमध्ये शहर व ग्...

कोरोनाशी लढताना उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम

  बारामती, दि. 14 :- 

 बारामतीमध्ये शहर व ग्रामीण भागातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज बारामतीमधील महाराष्ट्र औद्योगिक वसाहतीचे विश्रामगृह येथे बारामती तालुक्यातील उद्योजकांनी लॉकडाऊन कालावधीमध्ये प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन केले.    

                                                                                                                                     

यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक संदीप पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, नगरपरिषद मुख्याधिकारी किरणराज यादव,तहसीलदार विजय पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर , तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे व बारामती एमआयडीसी मधील सर्व उद्योजक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी राम यांनी  बारामती येथे करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनच्या कालावधीत उद्योजकांना येणाऱ्या अडचणी व शंका जाणून घेतल्या आणि त्यांच्या अडचणी व शंकांचे निरसन केले. यावेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले की, लॉकडाऊन काळात उद्योग चालू राहणार असून त्यांना कोणत्याही अडचणी येऊ दिल्या जाणार नाहीत. तसेच प्रत्येक उद्योजकाने त्यांच्या कारखान्यामधील कामगारांमध्ये कोरोना  बाबत जागृती करणे व कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. कामगारांनी कारखान्यामध्ये मास्क व सॅनिटायझरचा वापर तसेच सामाजिक अंतर राखणे देखील गरजेचे आहे. तसेच  प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. कामगारांना पोलीस प्रशानाकडून देण्यात येणाऱ्या परवान्याचा गैरवापर होता कामा नये, असे झाल्यास संबंधित कामगारावर कारवाई करण्यात येणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. उद्योजकांस काही अडचण असल्यास त्यांनी तत्काळ उपविभागीय अधिकारी , बारामती यांच्याशी संपर्क साधावा. तसेच लॉकडाऊन कालवधीमध्ये उद्योजकांनी शक्य असल्यास कामगारांना कंपनीच्या परिसरामध्येच त्यांची राहण्याची सोय करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

COMMENTS

test
Name

blogg,2,Breaking News,1048,breaking news is,1,breking news,3,video,1,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,शेती,1,साहित्य,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : कोरोनाशी लढताना उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम
कोरोनाशी लढताना उद्योजकांनी प्रशासनास सहकार्य करावे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम
https://lh3.googleusercontent.com/-1UGJRiHiXPA/Xw3H03KZFhI/AAAAAAAACaw/-1eQyOpYVQ8RNxSyGhQ8fiTCp1X2l7FwgCLcBGAsYHQ/s1600/1594738623088781-0.png
https://lh3.googleusercontent.com/-1UGJRiHiXPA/Xw3H03KZFhI/AAAAAAAACaw/-1eQyOpYVQ8RNxSyGhQ8fiTCp1X2l7FwgCLcBGAsYHQ/s72-c/1594738623088781-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_58.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/07/blog-post_58.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy