पणदरे नजिक भिकोबानगर येथे एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह: तालुक्याची संख्या ७२ वर

सोमेश्वर रिपोर्टर live
पणदरे नजिक भिकोबानगर येथे एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह: तालुक्याची संख्या ७२ वर

सोमेश्वरनगर  : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील पणदरे नजिक भीकोबानगर येथील एका ६४ वर्षीय पुरुषाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी  दिली. 
         काल एकूण बारामती मधील ६५ नमुने तपासणीसाठी घेतले होते त्यापैकी ६३ स्वॅब नमुने निगेटिव आलेले आहेत व भिकोबानगर येथील एक ६४ वर्षे पुरुष पॉझिटिव आलेला आहे व एक अहवाल प्रतीक्षेत आहे
To Top