सांगवी येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह : तालुक्याची रुग्ण संख्या १३० वर

Admin
सांगवी येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह : तालुक्याची रुग्ण संख्या १३० वर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

बारामती तालुक्यात काल घेण्यात आलेल्या अहवालापैकी २६ अहवाल  निगेटीव्ह आला असून सांगवी येथील एका महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
         काल उर्वरित अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये २६ अहवाल निगेटिव्ह आले असून एक अहवाल पॉझिटिव्हआलेला आहे व एक अहवाल प्रतीक्षेत आहे पॉझिटिव्ह अहवाल सांगवी येथील ७५ वर्षांची महिला  आहे  बारामती तालुक्यातील एकूण रुग्ण संख्या १३० झालेली आहे
To Top