बारामतीत आज दोन रुग्णांची भर : संख्या १२४ वर

Admin
बारामतीत आज दोन रुग्णांची भर : संख्या १२४ वर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

प्रतीक्षेत असलेले सात अहवाल  प्राप्त झाले असून त्यापैकी बारामतीमधील दोन अहवाल पॉझिटिव्ह  आले असून त्यामध्ये गुणवडी रोड बारामती येथील एक पुरुष व माळेगाव येथील एक पुरुष यांचा समावेश आहे व एक रुग्ण इंदापूर मधील  पॉझिटिव्ह आलेला आहे व उर्वरित 79 नमुने निगेटिव्ह आलेले आहेत. अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
To Top