पुरंदरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९९ : तर १७ मृत्यू

सोमेश्वर रिपोर्टर live
पुरंदरमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३९९ :  तर १७ मृत्यू

पुरंदर : 
        पुरंदरच्या सासवडसह सोनोरी ही कोरोनाचा हॉटस्पॉट होत आहे. आज पुन्हा सोनोरी येथील रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. तर सासवड येथील एक वृद्ध मृत्यू झाला आहे त्यामुळे आता पुरंदर तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ३९९ तर मृतांची संख्या १७ झाली आहे.

          सोनोरी येथील दोन रुग्णांचे खाजगी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. सासवड येथील पूर्वी पॉझिटिव्ह आलेले व पुण्यात उपचारासाठी दाखल असलेले एक रुग्ण पुरुष वय वर्षे ६० मयत झाले आहेत अशी माहिती तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली आहे
To Top