उद्या पासून सुरु होणारी होळ येथील ढगाई देवीची यात्रा रद्द

Pune Reporter
उद्या पासून सुरु होणारी होळ येथील ढगाई देवीची यात्रा रद्द

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील होळ येथील उद्या पासून सुरू होणारी ढगाई देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. 
            कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर कुठल्याही सामजिक आणि धार्मिक सणांना परवानगी नसल्याने गर्दी टाकण्यासाठी सालाबादप्रमाणे भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. 
याबाबत होळ ग्रामपंचायतीने   जाहीर नोटीस काढून भाविकांना सूचित करण्यात आले आहे. 

केशव क्षीरसागर- पुजारी, ढगाई देवी मंदिर होळ
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीच्या यात्रा रद्द करण्यात आली असून शासनाचे पुढील आदेश येई पर्यंत मंदिर बंदच राहील.
To Top