पुणे विभागातील 98 हजार 618 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;विभागात कोरोना बाधित 1लाख42 हजार 779 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

Pune Reporter

पुणे विभागातील 98 हजार  618 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले;विभागात कोरोना बाधित 1लाख42 हजार 779 रुग्ण -विभागीय आयुक्त सौरभ राव

 

       पुणे,दि.11 

पुणे विभागातील 98 हजार 618 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 42 हजार 779 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 40 हजार 475  इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण  हजार 686 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.58  टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण  69.07 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

            पुणे जिल्हयातील   कोरोना बाधीत एकूण  1 लाख 10 हजार 87  रुग्णांपैकी  82 हजार 432  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 25 हजार 145 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 510 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.28 टक्के इतके आहे तर  बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 74.88 टक्के आहे.

सातारा जिल्हा

              सातारा जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 5  हजार 765 रुग्णांपैकी   2 हजार  753 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  2 हजार  832 आहे. कोरोनाबाधित एकूण  180 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

              सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण  11 हजार 324 रुग्णांपैकी  7 हजार  268 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3  हजार 494   आहे. कोरोनाबाधित एकूण 562  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  

  सांगली जिल्हा

               सांगली  जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 4  हजार 776 रुग्णांपैकी  1 हजार 562 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  3  हजार  70  आहे. कोरोनाबाधित एकूण 144 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

            कोल्हापूर जिल्हयातील  कोरोना बाधीत एकूण 10  हजार  827 रुग्णांपैकी  4 हजार 603 रुग्ण  बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 5  हजार 934  आहे. कोरोनाबाधित एकूण  290 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ

कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 3  हजार   253 ने वाढ झाली आहेयामध्ये पुणे जिल्ह्यात  हजार 806  सातारा जिल्ह्यात 115सोलापूर जिल्ह्यात 399सांगली जिल्ह्यात 271  तर कोल्हापूर जिल्ह्यात  662 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 7 लाख 17 हजार 463  नमून्याचा तपासाणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  1 लाख 42  हजार 779  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

टिप :- दि10 ऑगस्ट 2020 रोजी रात्री 9.00 वापर्यंतच्या आकडेवारीनुसार )

To Top