वीर धरण क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला : १० हजार क्युसेसने विसर्ग कमी केला

Pune Reporter
वीर धरण क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला :  १० हजार क्युसेसने विसर्ग कमी केला

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी


काल दि १३ रोजी ३२३६८ क्यूसेस सोडण्यात येणारे पाणी आज  दि १४ रोजी  सोडण्यात येणा-या विसर्ग कमी करुन तो २२८६० क्युसेस करण्यात आला आहे.  
            तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो याची नोंद घेण्यात यावी.नदीकाठच्या सर्वांनी काळजी घ्यावी ,नीरा नदी पात्रात कोणीही जाऊ नये. असे आवाहन  जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे
To Top