निरावागजचे माजी सरपंच उत्तमराव देवकाते पाटील यांचे निधन

Admin
निरावागजचे माजी सरपंच उत्तमराव देवकाते पाटील यांचे निधन

मोरगांव :  प्रतिनिधी

निरावागज ता. बारामती येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सरपंच  उत्तमराव नारायणराव देवकाते (पाटील ) यांचे आज दुख:द  निधन झाले. मनमिळाऊ व्यक्तीमत्व व  सामाजिक कार्यकर्ते म्हणून ते सर्व परीचित होते.                            

मा .सभापती स्व.नारायणराव  देवकाते यांचे ते जेष्ठ सुपूत्र तर  माजी पुणे  जिल्हा परीषद अध्यक्ष विश्वासराव नारायणराव देवकाते यांचे ते जेष्ठ बंधु होते . आज  सकाळी . त्यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने  निधन झाले. ते ६३ वर्षाचे होते .
त्यांच्या पाश्चात्य  दोन मुले ,तीन  भाऊ , भाऊजय , सुना , नातवंडे असा परीवार आहे . त्यांच्या दुख:द निधनामुळे  निरावागज गावावर शोककळा पसरली आहे . 

To Top