सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

नीरा देवघर धरण भरले, तर गुंजवणी धरणात ९८.१७ टक्के साठा : नीरा देेेवघर धरणाच्या पाण्याचे जलपुजन

नीरा देवघर धरण भरले, तर गुंजवणी धरणात ९८.१७ टक्के साठा : नीरा देेेवघर धरणाच्या पाण्याचे जलपुजन

नीरा  प्रतिनिधी       
              
नीरा खो-यातील  नीरा देवघर धरण सोमवारी (दि.२४) पुर्ण  क्षमतेने भरले असून गुंजवणी धरण ९८.१७ टक्के भरून शंभरीकडे वाटचाल करीत आहे. तर भाटघर व वीर धरण गुरूवारी ( दि.२०) रोजीच १०० टक्के भरले आहे. दरम्यान, नीरा देवघर धरणातून 
सोमवारी संध्याकाळी ४ हजार ५०२ क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सोडण्यात आल्याचे नीरा देवघर धरणाचे सहाय्यक अभियंता परमानंद गोसावी यांनी  सांगितले.
         
            या हंगामात नीरा देवघर धरण १०० टक्के पुर्ण क्षमतेने भरल्याने सोमवारी (दि.२४) संध्याकाळी धरणाच्या पाण्याचे जलपुजन उपअभियंता अशोक चव्हाण, नीरा देवघर धरणाचे सहाय्यक अभियंता परमानंद गोसावी,  भाटघर धरणाचे सहाय्यक अभियंता अनिल नलावडे, संदेशक सर्जेराव लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर धरणातून विसर्ग सोडण्यात आला.
              नीरा देवघर धरण सोमवारी (दि.२४) पुर्ण क्षमतेने भरल्याने धरणांत ११.७२९ टि.एम.सी. पाणीसाठा झाला आहे. धरण परिसरात सोमवारी दिवसभरात ११ मि.मी. पाऊस पडल्याने नीरा देवघर धरणाची पाणी पातळी वाढू लागल्याने धरणातून सोमवारी संध्याकाळी सहा वाजता धरणाच्या तीन दरवाजातून ३ हजार ५०२ क्युसेक्स व धरणाच्या वीज निर्मिती केंद्रातून  ७५० क्युसेक्सने ४ हजार २५२ क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सुरू आहे.
                 भाटघर धरण भरले असून धरणात २३.५०२ टि.एम.सी.पाणीसाठा झाला आहे. धरणातून सोमवारी (दि.२४) संध्याकाळी पाच वाजता  ४ हजार९०० क्युसेक्सने विसर्ग नीरा नदीत सुरू आहे. दिवसभरात धरण परिसरात २ मि.मी.पाऊस  पडला आहे.
                वीर धरण पुर्ण क्षमतेने १०० टक्के भरलेले असून धरणांत ९.४०८ टि.एम.सी.पाणीसाठा उपलब्ध आहे. वीर धरणात येणाऱ्या पावसाचे पाणी तसेच भाटघर, गुंजवणी धरणातून येणारे पाणी यामुळे वीर धरणाच्या पाणी पातळीत वाढ  होत आहे. त्यामुळे 
वीर धरणामधून  सोमवारी (दि.२४) पहाटे ३.३० वाजता १८ हजार ५४८ क्युसेक्स व  संध्याकाळी १३ हजार ९११ क्युसेक्सने  व वीज निर्मिती केंद्रातून ८०० क्युसेक्स असे १४ हजार ७११ क्युसेक्सने नीरा नदीत विसर्ग सुरू होता.
               गुंजवणी धरण परिसरात सोमवारी (दि.२४)  दिवसभरात ११ मि.मी. पाऊस पडल्याने धरणात ३.६२२ टि.एम.सी.पाणी साठा उपलब्ध असून धरण ९८.१७ टक्के भरून शंभरीकडे वाटचाल करीत आहे.
            
                दरम्यान, नीरा नदीपात्रात वीर धरणामधून १४ हजार ७११ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार विसर्गामध्ये बदल होऊ शकतो त्यामुळे वीर धरण प्रशासनाच्या वतीने नीरा नदी काठच्या रहिवांशाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7050,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : नीरा देवघर धरण भरले, तर गुंजवणी धरणात ९८.१७ टक्के साठा : नीरा देेेवघर धरणाच्या पाण्याचे जलपुजन
नीरा देवघर धरण भरले, तर गुंजवणी धरणात ९८.१७ टक्के साठा : नीरा देेेवघर धरणाच्या पाण्याचे जलपुजन
https://lh3.googleusercontent.com/-puuQSnpeOGk/X0PROq7N4qI/AAAAAAAAEHY/6isPnhzd6pMPksF5s3pW_cj94KKa-oKAQCLcBGAsYHQ/s1600/1598279982629251-0.png
https://lh3.googleusercontent.com/-puuQSnpeOGk/X0PROq7N4qI/AAAAAAAAEHY/6isPnhzd6pMPksF5s3pW_cj94KKa-oKAQCLcBGAsYHQ/s72-c/1598279982629251-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_802.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/08/blog-post_802.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy