निंबुत गावाच्या हद्दीत दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

Admin
निंबुत गावाच्या हद्दीत दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील निंबुत गावच्या हद्दीतील दोघांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती बारामती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
          निंबुत गावच्या हद्दीतील एका कंपनीच्या कामगार वसाहतीतील दोघांना कोरोनाची लागण झाली असून तालुक्यातील रुग्णांचा आकडा २१२ वर पोहचला आहे. आज निंबुत येथील एका कंपनीतील कामगार वसाहतीत दोन जणांचा अहवाल पुणे येथील प्रयोग शाळेमध्ये पॉझिटिव्ह आलेला आहे.
To Top