बारामतीत एका जेष्ठाचा मृत्यू : मृत्यू संख्या १६ वर

Admin
बारामतीत एका जेष्ठाचा मृत्यू : मृत्यू संख्या १६ वर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल ग्रामीण रुग्णालय रुई येथे उपचार सुरू असताना बर्‍हाणपूर येथील एका जेष्ठ चा मृत्यू झालेला आहे, बारामतीतील मृत्यूंची संख्या १६ झाली असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली.  
        तसेच काल बारामतीतील एकूण ६४ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते यापैकी ४८ नमुने निगेटिव्ह आले असून १६ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे
To Top