आज दिवसभरात बारामतीत ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वर रिपोर्टर live
आज दिवसभरात बारामतीत ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

कालचे प्रतीक्षेतील उर्वरित अहवाल प्राप्त झाले असून काल एकूण 139 नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते त्यापैकी 131 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून बारामती  शहरातील चार त्यामध्ये भोई गल्ली येथील एक, सूर्यनगरी येथील एक, महिला हॉस्पिटल शेजारील एक व पाटस रोड येथील एक असे शहरातील चार व पंधरे येथील एक, ढाकाळे येथील एक,  मसोबावाडी मानाप्पावाडी येथील  एक असे तालुक्यातील  तीन असे एकूण सात रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत व इंदापूर तालुक्यातील  एक रुग्ण आढळून आलेला आहे बारामतीतील रुग्णसंख्या 418 झालेली आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली
To Top