निरा येथील कापड व्यावसायिक नितीन अगरवाल यांचे हृदयविकाराने निधन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
निरा ता पुरंदर येथील कापडव्यावसायिक नितीन मदनलाल अगरवाल यांचे हृदयविकाराने निधन झाले, ते ४० वर्षाचे होते.
त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भाऊ, पत्नी आणि एक मुलगा असा परिवार आहे.