सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

शिक्षक हा समाजाचा आरसा - ॲड. गणेश आळंदीकर

शिक्षक हा समाजाचा आरसा - ॲड. गणेश आळंदीकर 

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

शिक्षक हा समाजाचा आरसा असुन आई वडीलानंतर मुलांके भवितव्य घडवण्यात त्यांचे मोठे योगदान असते असे मत सोमेश्वर देवस्थान चे  विश्वस्त ॲड गणेश आळंदीकर यानी मु सा काकडे महाविद्यालय वाघळवाडी येथे व्यक्त केले ते महाविद्यालयात शिक्षक दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणुन बोलत होते .अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ सोमप्रसाद केंजळे होते उपप्राचार्य आर एस जगताप ,पर्यवेक्षीका प्रा .सनस व सुमारे ३० प्राध्यापक यावेळी हजर होते .
       ॲड आळंदीकर पुढे म्हणाले कि शिक्षकाना वेळेचे व्यवस्थापन,स्वत: च्या नोटस काढायची सवय ,अभ्यासु वृत्ती ,आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब , विद्यार्थ्याना वाचण्याचे ज्ञान  असले पाहीजे. विद्यार्थ्याना त्यांच्या कलाने शिकवले तर त्याना उत्साह राहतो.वेगवेगळ्या उदाहरणानी त्यानी शिक्षकांच्या गुणांचा उहापोह केला.  काकडे महाविद्यालयाने आजपर्यंत हजारो दिग्गज  विद्यार्थी घडवले .परिस्थीती शी संघर्ष करीत शिकणाऱ्यासाठी अनेक सवलती दिल्या .त्यामुळे या महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो असे ते म्हणाले. उपप्राचार्य आर एस जगताप सर यानी  देशाचे माजी राष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वाढदिवसानिमित्त शिक्षक दिन राबवला जातो असे सांगुन त्याचे मते  शिक्षक हा परिपूर्ण व्यक्तीमत्व असले पाहीजे असे ते म्हणाले तसेच  महाविद्यालयात नियमीत घेत असलेल्या कार्यक्रमाबद्दल आढावा घेत प्राध्यापक वर्गाच्या कामाबद्दल माहीती दिली. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ सोमप्रसाद केंजळे यानी विद्यार्थ्याविना शिक्षक दिनाचा कार्यक्रम हि पहिलीच वेळ असुन कोव्हीड चे संकटातील हा शिक्षक दिन कायम स्मरणात राहीले असे ते म्हणाले .समाजात शिक्षकाला असलेले स्थान निष्कलंक असते म्हणुन अनेकाना शिक्षक व्हायची लहानपणापासूनच ईच्छा असते कारण ईतर क्षेत्रापेक्षा खुप मोठे कार्य या क्षेत्रात केले जावु शकते असे ते म्हणाले.
  सुत्रसंचालन प्रा .डी. व्ही .जगताप यानी केले तर आभार प्रा जे एन खोमणे यानी मानले .

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,7034,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : शिक्षक हा समाजाचा आरसा - ॲड. गणेश आळंदीकर
शिक्षक हा समाजाचा आरसा - ॲड. गणेश आळंदीकर
https://lh3.googleusercontent.com/-seTdmyWT89w/X1SDTg4ixNI/AAAAAAAAEb0/nABeCCj7hzEOy6xwdSooNVOn8WMtZ_QLwCLcBGAsYHQ/s1600/1599374154022257-0.png
https://lh3.googleusercontent.com/-seTdmyWT89w/X1SDTg4ixNI/AAAAAAAAEb0/nABeCCj7hzEOy6xwdSooNVOn8WMtZ_QLwCLcBGAsYHQ/s72-c/1599374154022257-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/09/blog-post_13.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/09/blog-post_13.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy