दिलासादायक बातमी...आज बारामतीत केवळ २६ पॉझिटिव्ह : ग्रामीण भागात फक्त ५ रुग्ण

Admin
दिलासादायक बातमी...आज बारामतीत केवळ २६ पॉझिटिव्ह : ग्रामीण भागात फक्त ५ रुग्ण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामतीतील जनता कर्फ्यु आज संपला आणि बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी येत आहे. आज बारामतीतील केवळ २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील शहरातील २५ तर ग्रामीण भागात केवळ ५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. 
दि. १९  रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या १९ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी बारामती शहरातील सूर्य नगरी येथील एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असून उर्वरित नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे. 
 काल दि २० चे एकूण rt-pcr नमुने ११८    
एकूण पॉझिटिव्ह- २०
 प्रतीक्षेत ६.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१.        
 कालचे एकूण एंटीजन ४३.         
 एकूण पॉझिटिव्ह-५                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  २६
शहर- २१ ग्रामीण- ५              
एकूण रूग्णसंख्या-२६६८               
एकूण बरे झालेले रुग्ण- १४३२         
एकूण मृत्यू-- ६४
To Top