वाणेवाडी १ करंजे १ पणदरे १ आणि काटेवाडी २ सह ग्रामीण बारामतीत ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
वाणेवाडी १ करंजे १ पणदरे १ आणि काटेवाडी २ सह ग्रामीण बारामतीत ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामतीतील जनता कर्फ्यु आज संपला आणि बारामतीकरांसाठी आनंदाची बातमी येत आहे. आज बारामतीतील केवळ २६ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील शहरातील २५ तर ग्रामीण भागात केवळ ५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या दहा पटीने घटली आहे. 
          काल दि २० चे एकूण rt-pcr नमुने ११८    
एकूण पॉझिटिव्ह- २०
 प्रतीक्षेत ६.  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -१.        
 कालचे एकूण एंटीजन ४३.          
एकूण पॉझिटिव्ह-५                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  २६
 शहर- २१ ग्रामीण- ५              
एकूण रूग्णसंख्या-२६६८               
एकूण बरे झालेले रुग्ण- १४३२         
एकूण मृत्यू-- ६४
To Top