कोऱ्हाळे खु ७ मुर्टी ४ वडगाव निं २ निंबुत १ चौधरवाडी १ सह ग्रामीण भागात ५४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्यात काल दिवसभरात १०७ जणांना कोरोनाची लागण झाली असून यामध्ये शहरातील ५३ तर ग्रामीण भागातील ५४ जणांचा समावेश असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली.
दि. १६ रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या ११ नमुन्यांपैकी एकूण ८ नमुने पॉझिटिव आलेले आहेत. तसेच काल दि १७ चे एकूण rt-pcr नमुने २१७
एकूण पॉझिटिव्ह- ७२
प्रतीक्षेत ११
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -५
कालचे एकूण एंटीजन ११२
एकूण पॉझिटिव्ह-२७
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण १०७
शहर- ५३ ग्रामीण- ५४
एकूण रूग्णसंख्या-२४९२
एकूण बरे झालेले रुग्ण- १२३०
COMMENTS