वाणेवाडी येथे एक तर निंबुत येथील दोघांसह बारामती तालुक्यात ८४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Admin
वाणेवाडी येथे एक तर निंबुत येथील दोघांसह बारामती तालुक्यात ८४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल प्रतीक्षेतील ८७ जणांच्या अहवाला पैकी शहरातील पाच रुग्ण पॉझिटिव आढळून आले आहेत व ८२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आलेला आहे                  काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr २५८ पैकी पॉझिटिव्ह- ३२,निगेटिव- १०५, प्रतीक्षेत-११९
 तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -२
तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -३८ पॉझिटिव्ह-२० निगेटिव्ह -२८ तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने १०६ पैकी पॉझिटिव्ह- ३२ निगेटिव्ह ७४                                     
कालचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत ८४ 
शहर -३३ ग्रामीण- ५१                   
 एकूण बारामती रुग्णसंख्या- १३७२.                            बारामती एकूण मृत्यू- ४५           
  एकूण बरे झालेले रूग्ण- ५९५
To Top