बारामतीत कोरोनाचा बाँब : एकाच दिवसात ११० जणांना कोरोना लागण

Admin
बारामतीत कोरोनाचा बाँब : एकाच दिवसात ११० जणांना कोरोना लागण

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr १४८ पैकी ७२  पॉझिटिव्ह तर ७२ निगेटिव आलेले आहेत. तर ४ अहवाल प्रतीक्षेत आहेत.
           शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले ३६ त्यातील  पॉझिटिव्ह-१८, तर निगेटिव्ह -१८ आलेले आहेत,  तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने ६३ पैकी पॉझिटिव्ह- २१ तर  निगेटिव्ह ४२ आलेले आहेत.                          कालचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत-११०.  शहर -६१ ग्रामीण- ४९                      
एकूण बारामती रुग्णसंख्या- १११०.                              बारामती एकूण मृत्यू- ४१ झालेले आहेत.
To Top