सोरटेवाडी येथील तिघांसह बारामती तालुक्यात ८१ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
दि १० चे प्रतीक्षेत असलेले ११९ नमुने त्यापैकी १३ पॉझिटिव्ह आले आहेत, कालचे (11/09/20) एकूण rt-pcr नमुने २४१
एकूण पॉझिटिव्ह- २१
. प्रतीक्षेत ५६.
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण २
कालचे एकूण एंटीजन १४५
एकूण पॉझिटिव्ह-४७.
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ८१
. शहर- ३९ ग्रामीण- ४२
एकूण रूग्णसंख्या-१९७०
एकूण बरे झालेले रुग्ण- ८४७.
COMMENTS