वाणेवाडीत आज पाच कोरोना रुग्णाची भर : वाणेवाडीची रुग्णसंख्या ११ वर

Admin
वाणेवाडीत आज पाच कोरोना रुग्णाची भर : वाणेवाडीची रुग्णसंख्या ११ वर

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यातील वाणेवाडी या ठिकाणी आज अजून पाच कोरोना रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
            त्यामुळे वाणेवाडीची एकूण रुग्ण संख्या ११ वर गेली आहे. चार दिवसापूर्वी वानेवाडी येथील रुग्णाच्या संपर्कातील चार जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यातील एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून तीन जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. मात्र विकासनगर येथील रुग्णाच्या संपर्कातील अजून पाच जनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे
To Top