करंजे येथे तीन, सोमेश्वरनगर येथे एक तर वडगाव नि. दोन जणांसह बारामती तालुक्यात ९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वर रिपोर्टर live
करंजे येथे तीन, सोमेश्वरनगर येथे एक तर वडगाव नि. दोन जणांसह बारामती तालुक्यात ९८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी 

 काल बारामती मध्ये एकूण घेतलेल्या rt-pcr २०० जणांच्या  पैकी ७७ अहवाल पॉझिटिव्ह आले असून ११ अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर चार अहवाल प्रतीक्षेत आहेत. 
         तसेच इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह -७  तसेच शासकीय एंटीजेन नमुने घेतलेले -३७ पॉझिटिव्ह-०९ निगेटिव्ह -२८ तसेच खाजगी प्रयोगशाळेत घेतलेले नमुने ७६ पैकी पॉझिटिव्ह- १२ निगेटिव्ह ६४ आलेले आहेत.                               कालचे एकूण पॉझिटिव्ह आज सकाळपर्यंत ९८ जनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून शहातातील -६९ आणि  ग्रामीण भागातील ३९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. एकूण बारामती रुग्णसंख्या ११०९ झाली असून ४४ जणांचा मृत्यू झाला आहे.
To Top