वाघळवाडी २ आणि वाणेवाडी १ सह बारामती ग्रामीण मध्ये ३४ जण पॉझिटिव्ह

Admin
वाघळवाडी २ आणि वाणेवाडी १ सह बारामती ग्रामीण मध्ये ३४ जण पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

आज बारामती तालुक्यात ८१ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यात 
शहरातील ४७ तर ग्रामीण भागातील ३४ जणांचा सामावेश आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ मनोज खोमणे यांनी दिली. 
 काल दि १४ चे एकूण rt-pcr नमुने १६६
 एकूण पॉझिटिव्ह- २२
प्रतीक्षेत 00  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -00.         
कालचे एकूण एंटीजन २०६          
एकूण पॉझिटिव्ह-५९                  
 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ८१
 शहर- ४७ ग्रामीण- ३४           
  एकूण रूग्णसंख्या-२१९४               
एकूण बरे झालेले रुग्ण- ११४३          
  एकूण मृत्यू-- ५६
         तसेच काल पणदरे, माळेगाव व गुणवडी येथे ऍक्टिव्ह सर्वे (घरोघरी जाऊन तपासणी) करण्यात आला होता, त्यामध्ये एकूण ३३२ संशयित रुग्ण आढळून आले होते त्यांची त्याच ठिकाणी एंटीजेन तपासणी केली असता त्यापैकी ५२ रूग्ण पॉझिटिव आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामती संख्या एकूण २२४६ झालेली आहे
To Top