बारामती तालुका शहर आणि ग्रामीण भाग दि ७ ते १४ लॉकडाऊन
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती शहर व तालुका येत्या ७ सप्टेंबर पासून पुढील चौदा दिवस पूर्णतः बंद राहणार आहे या
दरम्यान शहराच्या सर्व सीमा बंद राहणार असून कोणालाही शहरांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही फक्त वैद्यकीय सेवा आणि दूध वाहतूक सुरू राहणार आहे इतर सर्व प्रकारचे व्यवसाय व सर्व
प्रकारच्या सेवा पूर्णतः बंद राहणार आहेत बारामतीतील हा दुसरा लॉक डाऊन कोरोनाचे
रुग्ण प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे नाईलाजाने करावा लागला असल्याची प्रतिक्रिया
प्रशासनाच्या सूत्रांनी दिली
नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व गटनेते सचिन सातव यांनी
यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत माहिती दिली
COMMENTS