बारामतीत ९५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : ग्रामीण भागाला दिलासा, केवळ ३८ रुग्ण

Admin
बारामतीत ९५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह :  ग्रामीण भागाला दिलासा, केवळ ३८ रुग्ण  


सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात ९५ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील शहरात ५७ जणांचा तर ग्रामीण भागात ३८ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून घरगुती तपासणी १४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 
दि. १७ रोजीचे प्रतीक्षेत असलेल्या ११ नमुन्यांपैकी सर्व नमुने निगेटिव्ह आलेले आहेत 
 काल दि १८ चे एकूण rt-pcr नमुने २५०    
एकूण पॉझिटिव्ह- ४६ 
प्रतीक्षेत ३  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२        
कालचे एकूण एंटीजन १२७          
एकूण पॉझिटिव्ह-३५ 
तसेच काल झालेल्या बारामती शहरातील ऍक्टिव्ह सर्वे मध्ये एकूण ७१ जणांचे नमुने तपासले असता १४ रुग्ण एंटीजेन पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण ९५   
शहर- ५७।  ग्रामीण- ३८              
एकूण रूग्णसंख्या-२५८७               
एकूण बरे झालेले रुग्ण- १२९०          
एकूण मृत्यू-- ६०
To Top