बारामतीत काल दिवसभरात ५४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : दोघांचा मृत्यु

Admin
बारामतीत काल दिवसभरात ५४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : दोघांचा मृत्यु

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

बारामती तालुक्यात काल दिवसभरात ५४ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील शहरातील २६ तर ग्रामीण भागातील २८ जणांचा समावेश आहे. 
दि २६ रोजीच्या प्रतीक्षेत असलेल्या ३६ जणांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आला असून उर्वरित नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे तसेच काल दि २७ चे एकूण rt-pcr नमुने १०४
 एकूण पॉझिटिव्ह-३४
 प्रतीक्षेत ००
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -२           
काल खाजगी प्रयोग शाळेमार्फत  तपासलेले एकूण rt-pcr- ३० त्यापैकी पॉझिटिव्ह -७
कालचे एकूण एंटीजन ४३.          
एकूण पॉझिटिव्ह-१२.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण  ५४
 शहर-२६ . ग्रामीण- २८.            
 एकूण रूग्णसंख्या-३१२५               
एकूण बरे झालेले रुग्ण- २२२६       
एकूण मृत्यू-- ७६
To Top