सोमेश्वर रेपोर्टर च्या वेब पोर्टल वर आपल स्वागत... संपादिका- भारती महेश जगताप. RNI No. MAHMAR/2019/49644.

जेजुरीच्या दवनेमळ्यात २६ वर्षीय युवकाची आत्महत्या.

जेजुरीच्या दवनेमळ्यात २६ वर्षीय युवकाची आत्महत्या.

पुरंदर : प्रतिनिधी

जेजुरी शहराच्या जवळच असलेल्या दवनेमळा या छोट्या वस्तीतील भाडोत्री घरात एक युवकाने छताच्या हुकाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
         जेजुरी पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. २६ वर्षीय युवक कर्ज वाटप आणि वसुलीचे काम करत होता. पुरंदर तालुक्यातील जेजुरी हद्दीतील दवनेमळा येथे एका २६ वर्षीय तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असून ही घटना आज सोमवारी सकाळी उघडकीस आली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून, तो कर्ज वाटप आणि वसुलीचे काम करत होता. रोहित जगन्नाथ कारंडे (वय २६ वर्ष) असे मृत तरुणाचे नाव असून, हा तरुण बलवाडी, ता. सांगोला, जि.सोलापूर या मूळ गावाचा रहिवासी असून, सध्या कामानिमित्त जेजुरी हद्दीतील दवनेमळा येथे राहायला होता. काल सुट्टी असल्याने तो दिवसभर मांडल्याने घेतलेल्या खोलीत एकटाच होता. त्याच्या खोलीमधील इतर जोडीदार सुट्टी निमित्ताने गावी गेली असल्याने ते पहाटे सव्वा चार वाजता आले. ते घरी परत आल्यावर त्यांनी दरवाजा वाजवला असता, दरवाजा आतून उघडला न गेल्याने मुलांनी खिडकीतून आत डोकावून पहिले असता सदरील तरुण रूमच्या स्लॅबचे हुकाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. तपासणीअंती त्याला मृत घोषित करण्यात आले असून. या प्रकरणी जेजुरी पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

COMMENTS

जाहिरात

test
Name

blogg,2,braking news,3,breaking,1,Breaking Nesw,7,Breaking New,1,Breaking News,6982,breaking news is,3,breaking news रक्तदान,1,breaking news साखर,1,breaking nsws,1,breaking up,1,breking news,17,karate,1,video,1,क्राईम,1,ताज्या बातम्या,1,निधन,2,ब्लॉग,4,महाराष्ट्र,2,रक्तदान शिबीर,1,लसीकरण,1,शेती,1,साहित्य,1,स्मृतिदिन विशेष,1,
ltr
item
सा. सोमेश्वर रिपोर्टर : जेजुरीच्या दवनेमळ्यात २६ वर्षीय युवकाची आत्महत्या.
जेजुरीच्या दवनेमळ्यात २६ वर्षीय युवकाची आत्महत्या.
https://lh3.googleusercontent.com/-MoQ0qCBA2y0/X3GWhDgfWZI/AAAAAAAAE-8/VN5kCPHQaggVo0-MKJLmSfxj0FGpnhNdACLcBGAsYHQ/s1600/1601279617712930-0.png
https://lh3.googleusercontent.com/-MoQ0qCBA2y0/X3GWhDgfWZI/AAAAAAAAE-8/VN5kCPHQaggVo0-MKJLmSfxj0FGpnhNdACLcBGAsYHQ/s72-c/1601279617712930-0.png
सा. सोमेश्वर रिपोर्टर
https://www.someshwarreporter.com/2020/09/blog-post_838.html
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/
https://www.someshwarreporter.com/2020/09/blog-post_838.html
true
1591314981532471168
UTF-8
Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Readmore Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS CONTENT IS PREMIUM Please share to unlock Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy