काल दिवसभरात बारामतीत ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : ऍक्टिव्ह सर्व्हेत ३ पॉझिटिव्ह

Admin
काल दिवसभरात बारामतीत ३२ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह : ऍक्टिव्ह सर्व्हेत ३ पॉझिटिव्ह

सोमेश्वरनगर : प्रतिनिधी

काल दिवसभरात बारामती तालुक्यात २९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यातील शहरातील ९ तर  ग्रामीण भागातील २० जणांचा समावेश आहे तर कोऱ्हाळे येथे माझे कुटुंब माझी जबाबदारी यामध्ये ३ जण कोरोना बाधित आढळून आले आहेत. 
काल दि ६ शासकीय  एकूण rt-pcr नमुने ११५  
एकूण पॉझिटिव्ह- १२
प्रतीक्षेत ५५  
इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -००.                      कालचे एकूण एंटीजन ७७          
एकूण पॉझिटिव्ह-१७.                  
काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   २९
शहर-२० . ग्रामीण- ९.             
एकूण रूग्णसंख्या-३५५९              
एकूण बरे झालेले रुग्ण- २९८८       
एकूण मृत्यू-- ९२                                    
         तसेच "काल माझे कुटुंब माझी जबाबदारी" या उपक्रमांतर्गत कोराळे बुद्रुक याठिकाणी ऍक्टिव्ह सर्वे करण्यात आला त्यामध्ये एकूण ५१ संशयितांपैकी ५१ जणांची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली  त्यामध्ये ३  रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत त्यामुळे बारामतीची रुग्ण संख्या ३५६२झालेली आहे
To Top